

Uttar Pradesh School Bus Accident
ESakal
उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर एका भरधाव ट्रकने शालेय बसला धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.