Video Viral : चालत्या बसमध्ये कंडक्टर अन् तरुणीचं आक्षेपार्ह कृत्य; प्रवाशांचा गोंधळ, व्हीडिओ बघा

uttar pradesh bus Video Viral
uttar pradesh bus Video Viral esakal
Updated on

लखनऊः दिल्ली मेट्रोमधील अश्लील कृत्य समोर आल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. चालत्या बसमध्ये एक कंडक्टर तरुणीसोबत सेक्स करतांनाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमधील प्रवाशांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. काही प्रवाशांनी कंडक्टर आणि तरुणीचा अश्लील व्हीडिओ काढला. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर परिवहन विभागाने त्या वाहकाची सेवा समाप्त केली आहे. सदरील व्हीडिओ दहा दिवस जुना असल्याचं सांगितलं जात आहे.

uttar pradesh bus Video Viral
Raj Thackeray: मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरेंनी व्यक्त केली काळजी; म्हणाले, भयंकर परिणाम...

मिळालेल्या माहितीनुसार हाथरस डेपोची बस लखनऊकडे निघाली होती. बसमधील प्रवाशी झोपले होते. याच संधीचा फायदा घेऊन कंडक्टर आणि एक तरुणी चालत्या बसमध्ये गुलछर्रे उडवू लागले. कुणाला काही कळू नये म्हणून त्यांनी पांघरुन घेतलं होतं.

एका प्रवाशाने जेव्हा दोघांना आक्षेपार्ह स्थितीमध्ये बघितलं तेव्हा त्याने त्यांचा एक व्हीडिओ तयार केला. व्हीडिओ शूट होत असल्याचं लक्षात येताच सदरील कंडक्टर चिडला आणि मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवाशी आणि कंडक्टमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर परिवहन विभागाने कारवाई केली असून सदरील वाहकाची सेवा समाप्त केली आहे. एआरएम शशिरानी यांनी सांगितलं की, हा व्हीडिओ १० दिवस जुना आहे. प्रवाशांनी सदरील कंडक्टरची तक्रार केली होती. तक्रार आणि व्हीडिओच्या आधारावर कंडक्टरवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com