उत्तर प्रदेशात जातीवर आधारित रॅलींवर बंदी; सरकारी कागदपत्रांमधूनही हटणार जातीचा कॉलम, High Court च्या आदेशानंतर ऐतिहासिक निर्णय

UP Government Bans Caste-Based Rallies Across the State : मुख्य सचिवांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) आदेशानुसार हा निर्णय लागू केला आहे.
UP Caste Rally Ban

UP Caste Rally Ban

esakal

Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. योगी सरकारने जातीव्यवस्थेविरुद्ध कडक कारवाई करत मोठा आदेश जारी केला आहे. यानुसार, आता राज्यात जातीवर आधारित कोणत्याही रॅलींना परवानगी (UP Caste Rally Ban) दिली जाणार नाही. तसेच पोलिसांकडून दाखल होणाऱ्या एफआयआर आणि अटक मेमोमध्ये कोणत्याही व्यक्तीची जात नमूद केली जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com