
Uttar Pradesh :
उत्तर प्रदेश राज्याबद्दलचे चित्र पालटण्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोलाचा वाटा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कामाची पोचपावती म्हणून इंडिया टुडे-सीवोटरच्या मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.