CM योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, आईचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन

CM yogi Adityanath's Mother Passed Away: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई सावित्री देवी यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
CM yogi Adityanath's Mother Passed Away

CM yogi Adityanath's Mother Passed Away

ESakal

Updated on: 

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आई 'सावित्री देवी' यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी असून प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...