
Marriage
ESakal
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन आई आणि तिच्या मुलाच्या प्रकरणात निकाल दिला. त्यांना सरकारी निवारा गृहातून सोडण्यास नकार दिला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सुरू झाले. जिथे एका तरुणीचा विवाह ३ जुलै २०२५ रोजी झाला होता. तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केले आणि अवघ्या ११ दिवसांनी, १४ जुलै २०२५ रोजी तिला मुलगा झाला.