

7th Standerd Girl Virginity Certificate Demand
ESakal
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील पाकबारा पोलीस स्टेशन परिसरातील एका मदरशात शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाने मदरसा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या कुटुंबाने सांगितले की, जेव्हा ते त्यांच्या मुलीला मदरशात सोडण्यासाठी गेले तेव्हा व्यवस्थापनाने त्यांना सांगितले की, जर त्यांनी तिचे कौमार्य प्रमाणपत्र सादर केले तरच त्यांना मदरशात प्रवेश दिला जाईल. अन्यथा, मुलीला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.