
कधी, कसे आणि कोणाच्या प्रेमात पडतो हे कधीच कळत नाही. दररोज आपल्याला अनेक विचित्र प्रेमकथा पाहायला आणि ऐकायला मिळतात. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील सासू-सून-जावई प्रकरण कोणाला आठवत नाही. येथे वराचे त्याच्या भावी सासूशी प्रेमसंबंध होते. नंतर दोघेही पळून गेले. रामपूरमध्येही अशीच एक प्रेमकथा पाहायला मिळाली. येथे एका मध्यमवयीन पुरूषाने त्याच्या मुलाचे लग्न ज्या मुलीशी लावले होते तिच्यावरच त्याचे प्रेम जडले.