

Sister in law cuts brother in law genitals
ESakal
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वजण हादरले आहेत. आपल्या दिराच्या लग्नाला कंटाळून एका वहिनीने हे भयंकर पाऊल उचलले. तिने त्या तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने एका मैदानावर बोलावले आणि नंतर ब्लेडने त्याचे गुप्तांग कापले. या अनैतिक संबंधाच्या रक्तरंजित परिणामामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.