Crime: संतापजनक! हातापायावर व्रण येईपर्यंत काठीचे १०५ फटके अन्...; शिक्षकाची १० वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Teacher beats student: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने १० वर्षीय विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली आहे. त्याला १०५ फटके मारण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Teacher beats student

Teacher beats student

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल एका शिक्षकाने दुसरीच्या निष्पाप विद्यार्थ्याला क्रूरपणे शिक्षा केली. शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. काठ्यांनी १०५ वेळा मारहाण केली. जेव्हा मूल रडू लागले तेव्हा शिक्षकाने त्याला बिस्किट दिले आणि घरी कोणालाही सांगितले तर त्याला आणखी मारहाण करण्याची धमकी दिली. ही घटना कर्नलगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com