Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Teacher harasses students news: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना अजब शिक्षा आणि मानसिक त्रास दिला आहे. याचे संतापजनक कारण समोर आले आहे.
Teacher harasses students

Teacher harasses students

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना "गुड मॉर्निंग" न म्हणणे महागात पडले. या साध्या चुकीबद्दल शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला. त्यांना जवळजवळ दोन तास उभे केले. या काळात तो स्वतः खुर्चीवर आरामात बसला आणि मोबाईल फोन वापरत राहिला. एका पालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com