
Pilibhit Wife Beats Husband
ESakal
उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीला समोसे आणण्यास सांगितले. काही कारणास्तव पती समोसे आणू शकला नाही. यामुळे त्याची पत्नी संतापली. त्यानंतर तिने तिच्या माहेरी नातेवाईकांना तिच्या सासरच्या घरी बोलावले. माजी गावप्रमुखाच्या उपस्थितीत पंचायत झाली. त्यानंतर एक धक्कादायक कृत्य घडलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.