Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

Mother eloped with son in law: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ मुलांची आई असलेल्या एका महिलेने पाच मुलांचा बाप असलेल्या आपल्या जावयासोबत पलायन केले आहे.
Mother eloped with son in law

Mother eloped with son in law

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक असे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे नात्यांच्या पवित्रतेला तडा गेला असून संपूर्ण परिसर हादरला आहे. अलीगढचे सासू-जावई प्रकरण आठवते का? असेच एक प्रकरण आता आग्रा येथून समोर आले आहे. अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात, आठ मुलांची आई असलेली एक महिला तिच्या जावयासोबत पळून गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो जावई पाच मुलांचा बापसुद्धा आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबे आणि संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com