Beating Case: ओव्हरटेक करण्यावरून वाद; आरपीएफ जवानाची भाजप नेत्याला बेदम मारहाण, घटनेने खळबळ

Bareilly Beating News: ओव्हरटेक करण्यावरून वाद सुरू झाला होता. या घटनेत आरपीएफ जवानाने भाजप नेत्याला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RPF jawan beating BJP leader
RPF jawan beating BJP leaderESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एका आरपीएफ कॉन्स्टेबलने केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील मिनी बायपासवर झालेल्या वादाला गंभीर वळण लागले जेव्हा एका आरपीएफ कॉन्स्टेबलने भाजप नेत्याला रस्त्यावर फेकले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे हे प्रकरण अधिकच तापले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com