UP लग्न केल्यावर या लोकांच्या खात्यात येणार ३५ हजार रुपये! काय आहेत नियम व अटी?

UP Government's Disability Marriage Incentive Scheme: उत्तर प्रदेश सरकारच्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र नवदांपत्यांना ₹१५,००० ते ₹३५,००० पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील दिव्यांग नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. (Department of Empowerment of Persons with Disabilities) ने सुरू केलेल्या या योजनेद्वारे दिव्यांग नवदांपत्यांना वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना आर्थिक मदत दिली जाते. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रोत्साहन रक्कम जमा केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com