
Uttar Pradesh :
sakal prime
Doctors to Visit Remote Areas in Uttar Pradesh :
उत्तर प्रदेशच्या लोहिया संस्थेने आपले ग्रामीण प्रशिक्षण केंद्र जुग्गौर येथे स्थापन केले आहे. या संस्थेने एखाद्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घ्यावे किंवा नवीन वैद्यकीय महाविद्यालयाशी सामंजस्य करार (एमओयू) करून त्याचे संचालन करावे, असे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.