uttar pradesh government
sakal
उत्तर प्रदेशात आता संप करण्याच्या नियमांना अधिक कठोर करण्यात आले आहे. १४ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा संप किंवा टाळेबंदी (Lockout) करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांमध्ये सामूहिक सुट्टी (Collective Leave) घेण्याचा निर्णयही संपाच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आला आहे.