Role of CCTV Footage and Viral Video : तरुणाने रस्त्यावरील भटक्या श्वानावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. ७ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच श्वानाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.