Maharajganj Education Meeting Disrupted by Pornographic Video : जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजिक केलेल्या शिक्षण विभागाच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ७ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील महाराज गंज जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.