Shahabuddin Razvi
esakal
लखनऊ : पश्चिम उत्तर प्रदेश हा ‘मिनी पाकिस्तान’ असल्याचा (Mini Pakistan Claim) आध्यात्मिक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा कथित दावा पूर्णपणे निराधार असल्याचे अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी (Shahabuddin Razvi) यांनी स्पष्ट केले.