Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Viral News: रहिवासी असलेल्या सीता देवी यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आल्यावर धक्का बसला. त्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत शेतात गव्हाची कापणी करत होत्या. मेसेज उघडताच त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
 woman bank account ₹10 crore

woman bank account ₹10 crore

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेच्या बँक खात्यात अचानक लाखो रुपये जमा झाले आहेत. ज्या खात्यात पूर्वी फक्त ४५,००० रुपये होते. त्यात ९९,९४९,५८६ रुपये पाहून तिचे कुटुंबीय थक्क झाले. मात्र, प्रामाणिकपणा दाखवत त्या महिलेने एक रुपयाही काढला नव्हता. ही घटना बिछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगंज गावात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com