Woman Jaw Dislocated Incident

Woman Jaw Dislocated Incident

ESakal

Woman Jaw Dislocated: धक्कादायक! पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडलं; पण ते बंदच नाही झालं, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Woman Jaw Dislocated Incident: एक अनोखी घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाताना एका महिलेच्या जबड्याला दुखापत झाली आहे. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
Published on

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. जिथे पाणीपुरी खाणे एका महिलेसाठी आपत्ती ठरले. औरैया येथे काही कामासाठी आलेल्या दिबियापूर येथील एका महिलेला पाणीपुरी खाताना अचानक तिचा जबडा गमवावा लागला. त्यानंतर तिला नीट बोलता येत नव्हते. तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ही घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com