cm yogi adityanath
sakal
उत्तर प्रदेश आता शेजारील राज्यांच्या आणि देशाच्या आरोग्य गरजा पूर्ण करणारे एक प्रमुख केंद्र बनले आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पावणे नऊ वर्षांत राज्याने आरोग्य क्षेत्रात जे परिवर्तन केले आहे, त्याचे सकारात्मक परिणाम आता जमिनी स्तरावर दिसू लागले आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.