''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

UP Voter List Errors : काही जणांनी या चुकांमागे जातीय भेदभाव असल्याचे आरोपही केला. या प्रकरणावर आता उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी स्पष्टीकरण दिले असून, मतदार यादीतील चुका मान्य केल्या आहेत.
UP Voter List Errors :

UP Voter List Errors :

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत काही मतदारांची नावे, वडिलांची नावे आणि पत्त्यांमध्ये गंभीर चुका आढळल्या आहेत. या विचित्र नोंदी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही जणांनी या चुकांमागे जातीय भेदभाव असल्याचे आरोपही केला. या प्रकरणावर आता उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी स्पष्टीकरण दिले असून, मतदार यादीतील चुका मान्य केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com