

UP Election Update
Esakal
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी मतदार यादी दुरुस्ती केली जात आहे. याअंतर्गत एसएआर २०२७ची मसुदा मतदार यादी जारी करण्यात आलीय. उत्तर प्रदेशात एकूण १३ कोटी ५८ लाख ६८ हजार ९०५ मतदारांची नोंद आहे. एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत जवळपास १९ लाखांनी वाढ झालीय. दरम्यान, तरुण मतदारांच्या संख्येत घट झाली असून पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारही वाढले आहेत.