
Uttarakhand
esakal
Uttarakhand CM Dhami: Over 9000 Acres Freed from Land Jihadis :
आजवर आपण लव्ह जिहाद हा शब्द नेहमी ऐकत होतो. मात्र आता लॅंड जिहाद हा शब्द चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, अशा राज्यात लॅंड जिहादाची प्रकरणे वाढत आहेत. अशातच दिलासादायक बातमी आली आहे,ती म्हणजे उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 9000 एकरांहून अधिक जमीन 'लँड जिहादीं'कडून मुक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आता राज्यात कोणताही व्यक्ती ‘हिरवी’ किंवा इतर कोणत्याही रंगाची चादर टाकून सरकारी जमिनीवर कब्जा करू शकणार नाही.