
२०२७ मध्ये उत्तराखंडमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. हरिद्वारमध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी हरिद्वारमध्ये एक तात्पुरते शहर स्थापन केले जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. येथे ३२ सेक्टर, एक पोलिस स्टेशन, एक रुग्णालय आणि एक माहिती केंद्र असेल.