Nepal Tragedy: नेपाळ आपत्तीनंतर उत्तराखंड अलर्ट! १३ हिमनदी तलाव फुटण्याचा धोका, पूर्वसूचना यंत्रणेसाठी ३० कोटींचा निधी

Uttarakhand Alert Over Risk From 13 Glacial Lakes: नेपाळ-तिबेटमधील आपत्तीनंतर हिमालयातील वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे उत्तराखंडमधील १३ संवेदनशील हिमनदी तलावांना GLOFचा गंभीर धोका; अलकनंदा-भागीरथी खोऱ्यांतील गावांसाठी पूर्वसूचना यंत्रणा उभारणीला गती
Maharashtra Prisoners Get New Work Opportunity as Eligible Inmates May Earn Money Outside Jail During Day

Maharashtra Prisoners Get New Work Opportunity as Eligible Inmates May Earn Money Outside Jail During Day

esakal

Updated on

नेपाळ आणि तिबेटमध्ये नुकत्याच घडलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील हिमनदी तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिमालयीन प्रदेशात हिमनद्या वेगाने वितळत असल्याने काही तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा तलावांपैकी एखादा अचानक फुटल्यास ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (GLOF) येऊन नदीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com