Uttarakhand Agniveer Reservation : उत्तराखंड मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये माजी अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये (Agniveer Job Reservation) आरक्षण, तसेच बेकायदेशीर धर्मांतरावर जन्मठेपेची शिक्षा आणि मोठा दंड यांचा समावेश आहे. यासाठी उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य (सुधारणा) विधेयक २०२५ ला मंजुरी देण्यात आली.