Crime News: विजेचे झटके अन् गरम सळीने चटके दिले, नंतर स्क्रू ड्रायव्हरने गुप्तांगात...; तरुणासोबत अमानवी कृत्य, कारण काय?

Man abducted Third Degree Torture: देहरादूनच्या पटेल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्ते अपघातानंतर एका तरुणाचे अपहरण करून त्याचा कथित थर्ड डिग्री छळ केल्याचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
Man abducted Third Degree Torture

Man abducted Third Degree Torture

ESakal

Updated on

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका किरकोळ रस्ते अपघातानंतर एका तरुणाचे अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवण्यात आले आणि त्याचा निर्घृणपणे छळ करण्यात आला. पीडित तरुणाच्या आरोपानुसार, आरोपींनी त्याला विजेचा झटका दिला. गरम लोखंडी सळीने चटके दिले आणि स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना पटेल नगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com