Uttarakhand Flood: नदी-नाले अन् सेल्फीपासून राहा दूर; उत्तराखंड प्रवासापूर्वी सुरक्षिततेसाठी 'या' महत्त्वाच्या टिप्स नक्की पाळा video viral

Uttarakhand Travel Safety Tips Amid Heavy Rain: उत्तराखंडमध्ये ३ ते ७ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटकांनी प्रवासापूर्वी हवामानाचा ताजा अंदाज तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Uttarakhand Flood

Uttarakhand Flood

esakal

Updated on

सप्टेंबर महिन्यात उत्तराखंडच्या निसर्गरम्य डोंगररांगा पर्यटकांना आकर्षित करत असल्या, तरी हवामानातील बदलामुळे प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ३ ते ७ सप्टेंबरदरम्यान बागेश्वर, डेहरादून, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग आणि नैनीताल या जिल्ह्यांसह अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोकाही वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com