हेलिकॉप्टरच्या बाजुला सेल्फी घेणं अधिकाऱ्याला पडलं महागात; टेल रोटर ब्लेडचा फटका बसला अन्...

chopper
chopper

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरबाहेर सेल्फी काढणे एका सरकारी अधिकाऱ्याला चागलेच महागात पडले आहे. या अधिकाऱ्याचा सेल्फी काढताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

chopper
Bhagwant Mann : '....मला आधीच माहित होतं'; भगवंत मान यांनी सांगितला अमृतपालच्या अटकेचा थरार

जितेंद्र कुमार सैनी असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते उत्तराखंड नागरी हवाई वाहतूक विकास प्राधिकरणाचे वित्तीय नियंत्रक होते. केदारनाथ धाममधील हेलिपॅडवर हा अपघात झाला.

सैनी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असताना ते हेलिकॉप्टरच्या टेल रोटर ब्लेडच्या रेंजमध्ये आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com