Green Tax
esakal
देश
Green Tax : उत्तराखंडमध्ये डिसेंबरपासून लागू होणार ग्रीन टॅक्स; राज्यातील वाहने असतील टॅक्स फ्री, अशी होईल प्रक्रिया
उत्तराखंड परिवहन विभागाने विविध श्रेणीतील वाहनांसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत
उत्तराखंड राज्याला देवाचा आशिर्वाद आहे, त्यामुळेच हे राज्य पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध आहे. पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने बाहेरील राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय राज्यात स्वच्छता आणि पर्यावरण सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे.

