
Uttarakhand
sakal prime
भारताची शान म्हणून हिमालयाची ओळख आहे.हिमालय उत्तराखंड राज्यातील मानाचा तुरा आहे. हिमालय दिनानिमित्त यूकॉस्टतर्फे आयआरडीटी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हिमालय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.