Liquor: दारू महागली! खिशावर किती पडणार भार? पर्यटनासाठी फेमस असलेल्या राज्यात आजपासून नवे दर

Uttarakhand Implements New Alcohol Policy: उत्तराखंड, दारू महागली, नवीन अबकारी धोरण २०२६, ब्रँडनुसार दरवाढ, पर्यटनावर परिणाम.
Liquor

Liquor

esakal

Updated on

उत्तराखंडमधील मद्यप्रेमींसाठी आजचा दिवस खिशाला कात्री लावणारा ठरला आहे. १ एप्रिल २०२६ पासून राज्यात नवीन अबकारी धोरण लागू झाले असून, त्यामुळे दारूच्या किमतीत वाढ झाली आहे. आता देवभूमीत 'जाम' पिणे महागले असून प्रत्येक बाटलीमागे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com