Vadodara Bridge Collapse: बडोदा पूल दुर्घटनाप्रकरणी बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू

Gujarat News: बडोदा येथे महिसागर नदीवरील पूल कोसळून मृतांचा आकडा २० वर गेला आहे. अद्याप एकजण बेपत्ता असून, सलग चौथ्या दिवशी शोध मोहीम सुरू आहे.
Vadodara Bridge Collapse
Vadodara Bridge Collapsesakal
Updated on

बडोदा : गुजरातमधील बडोदा येथे महिसागर नदीत पूल कोसळल्यानंतर अद्याप बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यासाठी आणि नदीत पडलेली वाहने व मुख्य स्लॅब बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम सलग चौथ्या दिवशी शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com