वंदे भारतमधील जेवणात निघाला नट बोल्ट; VIDEO व्हायरल, IRCTCने मागितली माफी

Vande Bharat Train Food Controversy : एका प्रवाशाला नाश्त्यासाठी दिलेल्या वड्यातून चक्क मोठा लोखंडी बोल्ट आढळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Vande Bharat Express

Vande Bharat Express

esakal

Updated on: 

वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करताना आरामदायी प्रवासासोबत चांगल्या जेवणाचीही अपेक्षा असते. मात्र, जेवणातच लोखंडी वस्तू निघाली तर प्रवाशांचा संताप होणं साहजिक आहे. असाच धक्कादायक प्रकार बंगळुरू ते बेळगावी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये समोर आला आहे. एका प्रवाशाला नाश्त्यासाठी दिलेल्या वड्यातून चक्क मोठा लोखंडी बोल्ट आढळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...