Vande Mataram Law: वंदे मातरम् वरून मोठा निर्णय; राज्यसभेत सरकारने मंजूर केले कडक विधेयक, तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद

Rajya Sabha Passes Vande Mataram Protection Bill: ‘वंदे मातरम्’चा अपमान रोखण्यासाठी राष्ट्रीय सन्मान कायद्यात सुधारणा; तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास व दंडाची तरतूद, राज्यसभेत विधेयकाला मंजुरी
Government Passes Vande Mataram Protection Bill in Rajya Sabha Three Year Imprisonment for National Song Insult

Government Passes Vande Mataram Protection Bill in Rajya Sabha Three Year Imprisonment for National Song Insult

sakal

Updated on

नवी दिल्ली: राष्ट्रीय सन्मान अपमान विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर करून घेतले. वंदे मातरम् राष्ट्रीय गीताचा अपमान रोखण्याच्या दृष्टीने हे विधेयक आणले होते. वंदे मातरम् गीताचा अपमान केल्यास दोषींना तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com