हा पाहा 'वरदाह'चा चेन्नईतील हाहाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

चेन्नई- येथील किनाऱ्यावर सोमवारी दुपारी येऊन धडकलेल्या वरदाह वादळाने रौद्र रूप धारण केले. हवामानाच्या अंदाजानुसार वादळाची पूर्वकल्पना असली तरी वादळाचा जोर इतका आहे की त्यामुळे चैन्नईकरांची त्रेधा तीरपीट उडाली. 

वादळासह जोरदार पाऊसही पडल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरुप आले होते. काही ठिकाणी छताचे पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला तसेच वाहनतळांवर लावण्यात आलेली चारचाकी वाहनेदेखील उलटली. यावरून वरदाहचा तडाखा किती जोराचा आहे हे दिसून येते. 

चेन्नई येथील सीमेंचरी परिसरातील ओल्ड महाबलीपूरम रस्त्यावरील दृश्ये टिपली आहेत ईसकाळचे वाचक निखिल ठकार यांनी...

(Video 2- चेन्नईतील वरदाह वादळाचा हाहाकार)
 
Web Title: vardah hits Chennai badly, cars overturn, shades collapse

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी