Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

VCK Supports TVK News: तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा सस्पेन्स सुटला आहे. VCK ने विजय यांच्यासमोर मोठ्या अटी ठेवल्या होत्या. यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा अजून वाढत गेला होता.
VCK Supports TVK News

VCK Supports TVK News

ESakal

Updated on: 

तमिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याबाबतचे गूढ आता सुटले आहे. व्हीसीकेने टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याआधी थोल थिरुमावलवन यांच्या पक्षाने, विदुथलाई चिरुथैगल कची (व्हीसीके), अभिनेता विजय यांच्या पक्षाला तामिळगा वेत्री कझगम (टीव्हीके), पाठिंबा देण्यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण अटी ठेवल्या होत्या. यामुळे सत्ता स्थापनेत अडचणी येत होत्या. मात्र आता व्हीसीकेने टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vijay MISA law remark controversy
Free LPG Cylinders
Why did Trisha Krishnan salute Thalapathy Vijay?
Tamil Nadu TVK Budget 2026 Marriage Gold Scheme Free Electricity Laptops and AI Skill Training Announced
Marathi News Esakal
www.esakal.com