Vice President Election : ठरलं! ९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर...वाचा संपूर्ण वेळापत्रक

Vice President Election on 9 September Announced : निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक जारी केलं आहे. परिपत्रक जारी करत आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Vice President Election on 9 September Announced
Vice President Election on 9 September Announced esakal
Updated on

Election Commission Declares Vice Presidential Poll on 9 September After Jagdeep Dhankhar’s Surprise Resignation : जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झालं आहे. मात्र, आता येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक जारी केलं आहे. परिपत्रक जारी करत आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com