काँग्रेसचं आता 'आरंभ है प्रचंड'! (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'जनता की पुकार है, अब हमारी सरकार है, प्रचंड जीत का यह शंखनाद है', असे या व्हिडिओत गाणं दाखविण्यात आले आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे समोर येत आहेत. या निवडणुकीत भाजप पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधीनी घेतलेल्या प्रचारसभा, भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे.

'जनता की पुकार है, अब हमारी सरकार है, प्रचंड जीत का यह शंखनाद है', हे गाणं या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.

Web Title: Video Song Published by Congress Party