esakal | विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने घेतला बाईंचा 'किस'...
sakal

बोलून बातमी शोधा

video of teachers kissing in front of students in rajasthan school goes viral

शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षिकेचा किस घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने घेतला बाईंचा 'किस'...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षिकेचा किस घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महिला युवकाला म्हणाली; घरी कोणीच नाही लगेच ये...

राजस्थानमधील करौली गावामधील शाळेमध्ये ही घटना घडली आहे. एका व्यासपीठावर तिन शिक्षक बसले होते. यामध्ये एका महिला शिक्षिकेचा समावेश आहे. शिवाय, त्यांच्यासमोर विद्यार्थी बसलेले आहेत. यावेळी एका शिक्षकाने त्याच्या शेजारी बसलेल्या शिक्षिकेला जवळ ओढत किस घेतला. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद झाली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

...अन् मिळाला पत्नीचाच 'पॉर्न' व्हिडिओ

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, गुजरातमध्येही 2018 मध्ये अशा प्रकारची घटना घडली होती.

प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. मग...