प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत होते संबंध मग...

वृत्तसंस्था
Tuesday, 4 February 2020

प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. पतीचा अडसर दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाटणा (बिहार): प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. पतीचा अडसर दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक शिवनारायण राम यांचा खून झाला होता. या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर शिवनारायण यांची पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली. दोघांनी अन्य दोघांची मदत घेऊन शिवनारायण यांचा खून केला. चार जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

पोलिस अधिकारी अतुलेश सिंह म्हणाले, 'शिवनारायण यांचा खून झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये चौघेजण आढळून आले आहेत. चौघांना अटक करण्यात आली असून, पुढील माहिती घेत आहोत.'

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patna police exposed professor shivnarayan ram murder case