

Uttar Pradesh
sakal
देशातील प्रतिष्ठित ग्राहक उत्पादन (Consumer Products) कंपनी व्हिडिओकॉन (Videocon) आता उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आपला मोठा प्लांट उभारणार आहे. गोरखपूरच्या धुरियापार भागात ही मोठी गुंतवणूक होणार असून, यामुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे.