ना रुग्णवाहिका ना स्ट्रेचर.. पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह कडेवर घेऊन वडिलांची पायपीट, बघून अनेकांचे डोळे पाणावले

Vidisha Hospital Negligence : या घटनेमुळे देशातील सरकारी आरोग्य व्यवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पीडित कुटुंबाला वेळेवर स्ट्रेचर किंवा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Madhya Pradesh News

Madhya Pradesh News

esakal

Updated on

अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांना मुलाचा मृतदेह कडेवर घेऊन रुग्णालयात भटकावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील भगवंतपूर गावात हा प्रकार घडला. या घटनेमुळे देशातील सरकारी आरोग्य व्यवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पीडित कुटुंबाला वेळेवर स्ट्रेचर किंवा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com