Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

Vijay Secures Majority with 121 MLAs Support : १२१ आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
How TVK Emerged as Largest Party in Tamil Nadu

How TVK Emerged as Largest Party in Tamil Nadu

esakal

Updated on

TVK Government Formation : तामिळनाडूमध्ये १२१ आमदारांच्या पाठिंब्यामुळे 'टीव्हीके'चे प्रमुख थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ११८ आमदारांचा आकडा त्यांनी ओलांडला असून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com