

NEET Exam Vijay Thalapathy Medical Education India
esakal
Tamil Nadu NEET : देशभरात नीट (NEET) परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. पक्षाचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (विजय थलपती) यांनी वैद्यकीय शिक्षणावरील अधिकार पूर्णपणे राज्यांकडे असावेत, अशी भूमिका घेतली आहे.