
Supreme Court Blow for Vikas Yadav Days After Marriage
Esakal
Nitish Katara Murder Case: देशातील गाजलेल्या हत्याकांडापैकी एक नीतीश कटारा हत्याकांड प्रकरणातील दोषी विकास यादवला सर्वोच्च न्यायालयाने जामीन वाढवण्यास नकार दिला. विकास यादव हा माजी खासदार डीपी यादव यांचा मुलगा आहे. सोमवारी त्याच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करू शकता. सर्वोच्च न्यायालय यावर सुनावणी करणार नाही.