Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी

Government reshuffle : उच्च शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय निर्णय घेत विनीत जोशी यांची सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या निर्णयामागील कारणे आणि पुढील घडामोडी जाणून घ्या.
Education Ministry dharmendra pradhan latest news

Education Ministry dharmendra pradhan latest news

esakal

Updated on

Vineet Joshi removed : कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावर मोठा बदल केला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी विनीत जोशी यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून बदली करून त्यांची पंचायती राज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com